शेतकरी कामगार पक्ष च्या उलवे मध्ये केरळ विभाग चा जे एम म्हात्रेंच्या हस्ते शुभारंभ 

व शेतकऱ्यांचा मान असलेल्या बैलाच्या स्मारकाचा उदघाटन करण्यात आला

उलवे: आमच्या आणि केरळ च्या लोक एकाच रंग आणि एकाच विचाराने एक मेकांशी जुडले आहेत. आणि आज शेकाप अजून एक पाऊल पुढे जाऊन पहिल्यांदाच एक विशेष समाज चा विभाग उघडहून एक नवीन इतिहास रचत आहे. जरी हा एक विशेष समाजाचा विभाग उघडण्यात आला आहे, पण हे सर्व समाजाचा कार्य करणार याची गव्हाची मी देत आहे” जे एम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष
म्हात्रे हे  शेतकरी कामगार पक्ष च्या केरळ विभागचे आणि शेतकऱ्यांचा मान असलेल्या बैलाच्या स्मारकाचा उदघाटन करताना म्हणाले, या वेळी राजेंद्र पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल, नारायण शेठ घरत, शेकाप तालुका चिटणीस, विश्वनाथ पाटील, शेकाप जेस्ट नेता, प्रशांत पाटील, माजी सरपंच, वहाळ ग्राम पंचायत, रवींद्र विश्वनाथ पाटील, माजी उप सरपंच, जितेंद्र म्हात्रे, महादेव पाटील, विद्या, तेलगू फिल्म कलाकार, व आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे भंगार तुन बनवून घेण्यात आलेला ‘शेती करणारा बैल’ चा स्मारक. श्रीराग नायर, अध्यक्ष, शेकाप केरळ विभाग, हे या आगळ्या वेगळ्या प्रयोग बद्दल बोलताना बोलले, “रायगड हा शेतकऱ्यांचा जिल्हा, या मातीत कितीतरी शेतकऱ्यांनी आपल्या रक्त साठून अंग्रेज पासून आता पर्यंत लडाई लडली आहे. आज ह्या शेतकऱ्यांच्या बलिदान आणि त्याग मुळेच या शेती प्रदान धरती वर शहर विकास करण्यात आला. आणि आमच्या सारख्या कितीतरी स्थलांतर लोकांना राहण्याची आणि उपजीविका चा साधन भेटला. शेकाप हे शेतकऱ्यांचा प्रतीक आहे आणि शेतीत त्यांचा साथ देणारा शेती करणारा बैल हा हि तितकाच माना चा हक्कदार आहे. शहरीकरन मुले वाढत असलेले शहरी कचरा हा पर्यावरण चा हि विनाश करतो. म्हणून आम्ही या उलवे च्या रहिवाशीच्या मनात आपल्या परिसर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा संदेश देण्या करीत हि हा स्मारक बनवला आहे”
‘शेती करणारा बैल’ हि स्मारक ची संकल्पना ग्रीन सोसायटी फोरम आणि फीलिंग्स ७७ ची आहे आणि शेकाप केरळ विभागाच्या माध्यमातून बनवण्यात आला.
शेकाप केरळ विभागाच्या कार्यकर्तांच्या सहभागाने हा कार्यक्रम ला मोठा उत्साहात रहिवासीयांनी शेकडो च्या हिसाबणी उपस्तीथी दर्शवली
 Watch Live Video

Recommended Articles

Leave a Reply

Your email address will not be published.