युवक¹युवतींबरोबर ज्येष्ठ नागरिक व महिलांचाही लक्षणीय सहभाग

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज (बुधवारÊ दि|04) झालेल्या पक्ष सदस्य नोंदणीत हजारो नागरिकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला| युवक¹युवतीं बरोबरच ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांचा विशेष सहभाग लक्षणीय ठरला|
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष बाLासाहेब पाटीलÊ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतॄत्वाखाली पनवेल तालुका व शहरात भाजप सदस्य नोंदणीची विशेष मोहिम बुधवारी राबविण्यात आली| शहरांच्यासोबतीने ग्रामीण भागात विविध ठिकाणी बुथ मांडून यावेLी सदस्य नोंदणी करण्यात आली|
चीनमधील साम्यवादी पक्षाचे जगात सर्वाधिक म्हणजेच 8 कोटी 25 लाख सदस्य आहेत| भाजपाचे ज्येष्ठ नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदीÊ राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशात भारतीय जनता पार्टीचे 10 कोटी सदस्य बनविण्याचे उद्दीष्ट केले असून जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून बहुमान मिLविण्याचा ‘सशक्त भाजपा सशक्त भारत’ हा संकल्प केला आहे| हे संकल्प यशस्वी करण्यासाठी व पर्यायाने भाजपाला जगात अव्वलस्थानी बनविण्यासाठी कार्यकर्ते विशेष मेहनत घेत असल्याचे या मोहिमेतून दिसून येत आहे|

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *