पनवेल शहर व तालुका कॉंग्रेस महिला कमिटी आयोजित जागतिक महिला दिन व हळदीकुंकू कार्यक्रम

628 Viewed Journalist Jaspal Singh Naol 0 respond

जागतिक महिला दिना निमित्य पनवेल शहर व तालुका महिला कॉंग्रेस कमिटीच्या  वतीने मंगळवार दिनांक १०/०२/२०१५ रोजी दुपारी ३ वा. हुतात्मा हिरवे गुरुजी चौक, उज्वल फोटो स्टुडीओवर ३ रा मजला, कॉंग्रेस मध्यवर्ती कार्यालाय पनवेल येथे आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमास कॉंग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष मा. श्री. आर. सी. घरत व कॉंग्रेस रायगड जिल्हा महिला अध्यक्ष सौ. वसंतीताई उमरोटकर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व महिला भगिनींनी सदर कार्यक्रमास मोठ्या संखेने उपस्थित राहावे ही विनंती.

Single content advertisement bottom
Don't miss the stories follow Navi Mumbai Lifestyles and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

प्लास्टिक के राष्ट्रध्वज का अपमान नही करने और राष्ट्र्धवज का सम्मान करने संबंधी आवाहन

Voter List Wardwise NMMC

Related posts
Your comment?
Leave a Reply