जे. एम. म्हात्रे चारिटेबल संस्थेकडून हजारो गरीबाना जेवनाचे वाटप

जे. एम. म्हात्रे चारिटेबल संस्थेकडून पनवेल परिसरातील हजारो नागरिकाना व रोज हातावर काम करणारे कष्टकरी याना मोफत जेवनाचे वाटप केले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपसून संस्थेचे हे कार्य अविरतपणे सुरूच आहे.               शासनाकडून पुकारण्यात आलेल्या लॉकडाउन मुळे अनेकांचे हाल होत आहेत. रोज हातावर काम करणारे कष्टकरी, चहा, पानटपरी, यासारखे काम करणार्या अनेक गरीब लोकांचे लॉकडाउन मुळे हाल सुरू झाले. आशा नागरिकासाठी सरकारी Continue Reading