सीकेटी महाविद्यालयात राज्यस्तरीय वेबिनार संपन्न

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त अर्थात सीकेटी महाविद्यालयात विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण विभाग, महिला विकास कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न झाले.             ‘कोविड १९:लॉक डाऊन काळात मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम व सल्ला’ या विषयावर Continue Reading