पाणी बिल वाढवण्याऐवजी ते शंभर टक्के माफ करा

सिडकोने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप नगरसेवक समीर ठाकूर आक्रमक मुख्यमंत्री, आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना खरमरीत पत्र पनवेल(प्रतिनिधी) सिडकोने टाळेबंदी सुरू असताना भरमसाठ पाणीपट्टी वाढवली आहे. या तिप्पट पाणी देयकला पनवेल महापालिकेचे  नगरसेवक समीर ठाकूर यांनी विरोध केला आहे.  इतकेच नाही तर वसाहती विकसित करणाऱ्या सिडको प्राधिकरणाने आपली बांधीलकी Continue Reading

भारतीय जनता युवा मोर्चा पुन्हा एकदा रक्त तुटवडा भरुन काढणार – जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर

पनवेल(प्रतिनिधी)  रक्ताची गरज लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चा पुन्हा एकदा रक्त तुटवडा भरुन काढणार आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिली आहे.         कोविड-१९ महामारीदरम्यान अनेक अन्य रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रक्ताचा तुटवडा असल्याचे विविध रक्तपेढ्या व हाॅस्पिटल्स कडुन माहिती मिळत आहे.  विशेष करुन थॅलेसेमियाच्या Continue Reading