शेतकरी कामगार पक्ष च्या उलवे मध्ये केरळ विभाग चा जे एम म्हात्रेंच्या हस्ते शुभारंभ 

व शेतकऱ्यांचा मान असलेल्या बैलाच्या स्मारकाचा उदघाटन करण्यात आला उलवे: आमच्या आणि केरळ च्या लोक एकाच रंग आणि एकाच विचाराने एक मेकांशी जुडले आहेत. आणि आज शेकाप अजून एक पाऊल पुढे जाऊन पहिल्यांदाच एक विशेष समाज चा विभाग उघडहून एक नवीन इतिहास रचत आहे. जरी हा एक विशेष समाजाचा विभाग Continue Reading