नेरूळ गावामध्ये साडेतीन कोटी रूपये खर्चून होणार्‍या नागरी कामाचा शुभारंभ

नेरूळ गावामध्ये साडेतीन कोटी रूपये खर्चून होणार्‍या नागरी कामाचा शुभारंभ  नवी मुंबई : नेरूळ गावामध्ये नगरसेविका सौ. इंदूमती नामदेव भगत यांच्या प्रभागात तब्बल 3 कोटी 53 लाखाच्या विकासकामांचा शुभारंभ शिवसेना शहरप्रमुख विजय माने व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांच्या हस्ते करण्यात आला. नेरूळ गाव सेक्टर 20 येथील नेरूळ गावातील Continue Reading

पनवेलमध्ये भाजप सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

युवक¹युवतींबरोबर ज्येष्ठ नागरिक व महिलांचाही लक्षणीय सहभाग पनवेल(प्रतिनिधी) पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज (बुधवारÊ दि|04) झालेल्या पक्ष सदस्य नोंदणीत हजारो नागरिकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला| युवक¹युवतीं बरोबरच ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांचा विशेष सहभाग लक्षणीय ठरला| माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष बाLासाहेब पाटीलÊ Continue Reading