पनवेल शहर व तालुका कॉंग्रेस महिला कमिटी आयोजित जागतिक महिला दिन व हळदीकुंकू कार्यक्रम

जागतिक महिला दिना निमित्य पनवेल शहर व तालुका महिला कॉंग्रेस कमिटीच्या  वतीने मंगळवार दिनांक १०/०२/२०१५ रोजी दुपारी ३ वा. हुतात्मा हिरवे गुरुजी चौक, उज्वल फोटो स्टुडीओवर ३ रा मजला, कॉंग्रेस मध्यवर्ती कार्यालाय पनवेल येथे आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमास कॉंग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष मा. श्री. आर. सी. घरत व कॉंग्रेस Continue Reading